पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
श्री. शुक्राचार्य हे अनाथी कालापासून जायत देवस्थान आहे. शुक्राचार्य हे व्यासऋषीचे चिरंजीव आहेत. शुकाचार्य, भिष्माचार्य, कार्तिकस्वामी व मारुती या चार ब्रम्हव्येत्त्यापैकी एक शुक्राचार्य ब्रम्हवता आहे. राजा परिक्षीती हे यांडवाचे यंत त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून सात दिवसात श्रीमत भागवत सांगीतले त्यांचे हे तपोभूमि समाधी स्थान आहे. शुक्राचार्याचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने रभेला पाठवले होते पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. असे हे कडक वैराग्याचे स्थान आहे. शिलोदक मिश्रीक बारमाही चोवीस तास बहानारा अखंड पाण्याचा झरा आहे. निसर्गरम्य अशर डोंगराच्या खोल दरीत गुफेत शुकरायांचे समाधी मंदीर आहे. त्यांच्या पाठीची पुजा केली जाते. तसेच श्रावण महिन्यात दर सोमवारी यात्रा भरते
याची साक्ष म्हणजे ते ज्याठिकाणी अदृष्य झाले, त्याठिकाणी त्यांच्या शरीराची मागील बाजू व जटा डोंगरात स्पष्ट दिसत. विटा परिसरातील हे एक जागृत देवस्थान असून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. याठिकाणी निसर्ग सौंदर्य व गर्द झाडी असल्याने ते पर्यटन स्थळ व्हावे यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत
या पांडवकालीन प्राचीन मंदिराला एकवेळ आवश्य भेट द्या
You cannot copy content of this page