पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
आष्टा शहराच्या केंद्रस्थानी आधा शहराच्या कद्रस्थ शैलीतील देवीचे मंदिर आहे. मंदिरात चौंडेश्वरी तथा अंबाबाईदेवीची अष्टभूजायुक्त महिषासुरमर्दिनी रुपातील अखंड पाषाणामधील स्वयंभू मूर्ती आहे. भावई उत्सव शाक्त सांप्रदायिक खेळ आहे. मूळचा तो कर्नाटकातील बदामी गावचा. तेथे बंद होऊन आष्टा येथे तो साजरा…
खांडेकर, विष्णू सखारामसांगली येथे जन्मलेल्या खांडेकरांचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर . १९११ साली त्यांच्या वडिलांचे ( जे सांगली संस्थानात मुन्सफ होते) त्यांचे निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावल्याने कोकणातील चुलत चुलत्यांनी, सखाराम रामचंद्र खांडेकरांनी दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नामकरण वि.स.खांडेकर…
सांगली जिल्ह्यातील दिघंची (आटपाडी) गावचे विक्रम भोसले यांनी पुण्यात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी 2011 ते 2016 या कालावधीत टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअर म्हणून काम केले. या नोकरीनंतर स्वतःची कार घेण्याचा विक्रम…
सांगली (Sangli) जिल्ह्यातील बँगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची (Accident) घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत कुटुंब हे सांगलीच्या जत तालुक्यातील असून गावावर शोककळा पसरली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे कुटुंब…
सांगली आणि मिरजेतील शासकीय रुग्णालयांना हरित न्यायालयाने एकूण तब्बल ९ कोटी २४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रदूषणाबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही प्रदूषणाची गंभीर दखल घेत रुग्णालये तात्काळ बंद का करण्यात येऊ नयेत? अशी विचारणा करणारी…
क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान क्रांतिकारक होते, ज्यांनी आपल्या निष्ठेने, शौर्याने आणि बलिदानाने स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास घडवला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना अभिवादन करूया. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण : नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट…
गणपती दादा लाड : ( ४ डिसेंबर १९२२ – १४ नोव्हेंबर २०११ ). महाराष्ट्रातील प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारसरणीचे कृतिशील पुरस्कर्ते. क्रांतिअग्रणी जी. डी. लाड, तसेच जी. डी. बापू लाड या नावाने परिचित. त्यांचा जन्म भूतपूर्व औंध संस्थानातील कुंडल (जि.…
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी -असा सांगलीचा पुत्र त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क…
महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. पण आचारसंहिता…
सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाऱ्या एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा सोहळा विजयादशमीला (दसरा) पार पडतो. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. विजयादशमीनिमित्त होणारा पालखी शर्यंत सोहळा मूळस्थान व विट्यातील…
You cannot copy content of this page