Admin

Admin

सांगलीच्या प्रसिद्ध गणपती मंदिराचा इतिहास माहित आहे का ?

ganpati mandir sangli

सांगलीचा गणपती आहे सोन्याचा, त्याला बाई आवडे भरजरी शेला’ अशी असे सांगलीच्या गणपतीबद्दल म्हटले जाते. सांगलीचे आराध्यदैवत श्री. गणपती पंचायतन मंदिर पटवर्धन घराण्याचे उपास्य दैवत आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै. चिंतामणराव थोरलस आप्पासाहेब पटवर्धन यांनी यांनी या देवस्थानची स्थापना…

900 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा सांगलीमध्ये

shilalekh sangli

शिलालेख सांगतो सांगलीचा इतिहास, पलुस तालुक्यातील अकंलखोपमध्ये 900 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा सध्या सांगली जिल्हयात समाविष्ट असणारे अंकलखोप हे गाव साडेनऊशे वर्षांपूर्वी करहाड-4000 या प्रांतात अंतर्भूत असल्याचे या शिलालेखावरून स्पष्ट होते. या लेखात अंकलखोपचा उल्लेख ‘अंकुलखप्पु’ असा आला आहे. सांगली :…

निसर्गाचं वरदान ‘तीर्थक्षेत्र रामलिंग बेट ‘बहे

ramling bet bahe sangli

प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र!समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या११ मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे बहे या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. इस्लामपूर पासून १० कि.मी.…

दौड म्हंटल की सांगली !

Durga Mata Daud sangli

राजे तुम्ही पुन्हा जन्माला या… असं फक्त म्हणायचे नसते हो, त्यासाठी मागणं मागावं लागतय आई अंबाबाईला,ते मागण मागायला देवीच्या चरणी जाणं म्हणजेच श्री.दुर्गामाता दौड श्री दुर्गा माता दौडीचे ऐतिहासिक कारणराजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक जिजाऊ माता भोसले व श्री शहाजीराजे भोसले हे…

काय सांगता शिवाजी महाराजांचा सांगली जिल्ह्यातील किल्ला होता ?

machindragad sangli

किल्ले मच्छिंद्रगडशिवरायांच्या दुर्गश्रुंखलेतील शेवटचा किल्ला!मच्छिंद्रगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला मच्छिंद्रगडहा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहेइ.स. १६७६च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायानीजी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होताहा किल्ला कमळभैरवाच्या…

काय ? दंडोबाच्या या डोंगरावरनं विजापूरचा गोल घुमट दिसतो.!

Dandoba Hills sangli

सह्याद्रीच्या पोटात काय-काय दडलं आहे हे एक अजब रहस्यच आहेयाचा एक नमुना म्हणजे दंडोबाचा डोंगर कुठे आहे दंडोबा ?तर हे तूम्ही पाहिलेलं हिलस्टेशन सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दंडोबाच्या डोंगरावर आहे. तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावानजिक असलेलादंडोबा डोंगर हे असंच रमणीय ठिकाण…

सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावात ऐतिहासिक शिवकालीन ‘बारव’ मध्ये दडलायकलात्मक स्थापत्याचा खजिना

Shivkalin Barav sangli

ऐतिहासिक शिवकालीन बारवऐतिहासिक परंपरा लाभलेले गाव म्हणून कडेगाव तालुक्यातील नेवरी या गावाची ओळख आहे. येथील ऐतिहासिक शिवकालीन बारव या गावच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देते. ही ऐतिहासिक ‘बारव’ गावामधील महत्वाचा ऐतिहासिक वारसा असून कलात्मक स्थापत्याचा आदर्श नमूना आहे. या बारवेची भव्यता…

काय खरंच सांगलीतून अवघ्या तासाच्या अंतरावर धबधबा हाय ?

siddhewadi waterfall

जंगल ट्रेक, डोंगरदर्या मधील ट्रेक वेगळे असतात, त्यात वेगळेच थ्रिल असते. वळणावळणाच्या वाटा, डोंगर दर्या जाणकार सांगतील तसे केले तर त्यासारखी अफलातून मजा नाही सांगली जिल्हय़ात छोटी मोठी बरीच पर्यटन ठिकाणं आहेत त्यामधील “सिद्धेवाडी लेक/धबधबा” सांगलीतून अवघ्या तासाच्या अंतरावर हा…

सांगलीतून अवघ्या तासाच्या अंतरावर बाहुबली, कुंभोज

Bahubali Kumbhoj

सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपैकी हे एक प्रमुख आकर्षण आहे. हे मंदिर सांगलीच्या मुख्य शहरापासून थोड्या अंतरावर आहे. बाहुबली टेकड्या कुंभोजगिरी म्हणून लोकप्रिय आहेत. ह्या पुतळ्याची उंची २८ फूट आहे. असे मानले जाते की ऋषी बाहुबली यांनी ३०० वर्षांपूर्वी येथे ध्यान…

sanglicha superstar होय, सांगलीचा सुपरस्टारच…गोष्ट आहे, ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातली…

maruti mane sangli

पैलवान म्हणजे गावातला हिरो असायचा आणिहिंदकेसरी मारुती माने म्हणजे सुपरस्टारच.प्रत्येक भावी पैलवानाला मारुती मानेच्या ताकदीची साक्ष दिली जायची. पारावर बसलेलं काटकुळ म्हातार पण मारुतीभाऊन विष्णू सावर्डेला घुटना मारून कसं चीतपट केलं होत याच साग्रसंगीत वर्णन करून दाखवायच. ऐकणाऱ्यांची छातीसुद्धा फुगून…

You cannot copy content of this page