पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
खांडेकर, विष्णू सखारामसांगली येथे जन्मलेल्या खांडेकरांचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर . १९११ साली त्यांच्या वडिलांचे ( जे सांगली संस्थानात मुन्सफ होते) त्यांचे निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावल्याने कोकणातील चुलत चुलत्यांनी, सखाराम रामचंद्र खांडेकरांनी दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नामकरण वि.स.खांडेकर…
क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान क्रांतिकारक होते, ज्यांनी आपल्या निष्ठेने, शौर्याने आणि बलिदानाने स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास घडवला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना अभिवादन करूया. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण : नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट…
गणपती दादा लाड : ( ४ डिसेंबर १९२२ – १४ नोव्हेंबर २०११ ). महाराष्ट्रातील प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारसरणीचे कृतिशील पुरस्कर्ते. क्रांतिअग्रणी जी. डी. लाड, तसेच जी. डी. बापू लाड या नावाने परिचित. त्यांचा जन्म भूतपूर्व औंध संस्थानातील कुंडल (जि.…
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी -असा सांगलीचा पुत्र त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क…
स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करून सोडणारे नाना पाटील म्हणजे धगधगती मशाल. प्रशंसक कमी, त्यांचे टीकाकारच जास्त . क्रांतिसिंह हा शब्दच ज्यांच्यासाठी असावा असे स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती. जयंती विशेष: जाणून घेऊ क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या…
अण्णाभाऊ साठे…. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर असे पानं. आपल्या लेखणीला तोफ बनवून तिच्यातून क्रांतीचे तोफगोळे फेकणारे साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ. आपल्या डफावर परिवर्तनाची थाप देऊन जनमाणसं विद्रोहाने पेटवणारे शाहिर म्हणजे अण्णाभाऊ. तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स.…
कोण आहेत रिअल ‘चंदू चॅम्पियन’ पाकिस्तान विरुद्ध लढताना जखमी ,१८ महिने कोमात ते पॅरालिम्पिक मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांत पेटकर नाव : मुरलीकांत पेटकरजन्मतारीख : १ नोव्हेंबर १९४४जन्मस्थान : पेठ नाका ( इस्लामपूर ), ता. वाळवा, जि. सांगलीक्षेत्र…
सांगलीकर आताच पार पडलेल्या 2024 लोकसभा निवडणुका, यामध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला गोंधळ आणि काँग्रेसच्या हक्काची जागा न सुटल्यामुळे या निवडणुकांवर संपूर्ण महाराष्ट्र त्याबरोबर भारताचे लक्ष लागलेले . यात बीजेपीचे संजय काका पाटील आणि काँग्रेसची बंडखोर उमेदवार विशाल दादा पाटील यांच्यात…
जगातील कोणत्याही राष्ट्रात जेवढी नाट्यरूपी ग्रंथसंपदा दिसते, तेवढी ती भारतात देखील आहे. यावरून भारतीय नाट्य शाखा किती समृद्ध होती हे दिसते. त्यामुळे हिंदी आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक कोण? असा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा मिळणारे उत्तर हे ‘ सांगलीकरांची मान…
पैलवान म्हणजे गावातला हिरो असायचा आणिहिंदकेसरी मारुती माने म्हणजे सुपरस्टारच.प्रत्येक भावी पैलवानाला मारुती मानेच्या ताकदीची साक्ष दिली जायची. पारावर बसलेलं काटकुळ म्हातार पण मारुतीभाऊन विष्णू सावर्डेला घुटना मारून कसं चीतपट केलं होत याच साग्रसंगीत वर्णन करून दाखवायच. ऐकणाऱ्यांची छातीसुद्धा फुगून…
You cannot copy content of this page