पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
पत्ता -
सांगली - 416416
फोन नंबर - 9145525222
संस्थानी खानाखुणा, सुंदर कृष्णाकाठ, नाट्य पंढरी व कलावंतांचा जिल्हा म्हणून ओळखले जाणारी सांगली. तसेच आपल्या प्रत्येक तालुक्यात असलेली भिन्न-भिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती. त्या मुले सांगली सहसा सोडावी असेच कुणाला वाटत नाही. जर तुम्ही सांगलीकर असाल किंवा सांगली फिरायची…
शिलालेख सांगतो सांगलीचा इतिहास, पलुस तालुक्यातील अकंलखोपमध्ये 900 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा सध्या सांगली जिल्हयात समाविष्ट असणारे अंकलखोप हे गाव साडेनऊशे वर्षांपूर्वी करहाड-4000 या प्रांतात अंतर्भूत असल्याचे या शिलालेखावरून स्पष्ट होते. या लेखात अंकलखोपचा उल्लेख ‘अंकुलखप्पु’ असा आला आहे. सांगली :…
प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र!समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या११ मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे बहे या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. इस्लामपूर पासून १० कि.मी.…
किल्ले मच्छिंद्रगडशिवरायांच्या दुर्गश्रुंखलेतील शेवटचा किल्ला!मच्छिंद्रगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला मच्छिंद्रगडहा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहेइ.स. १६७६च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायानीजी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होताहा किल्ला कमळभैरवाच्या…
सह्याद्रीच्या पोटात काय-काय दडलं आहे हे एक अजब रहस्यच आहेयाचा एक नमुना म्हणजे दंडोबाचा डोंगर कुठे आहे दंडोबा ?तर हे तूम्ही पाहिलेलं हिलस्टेशन सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दंडोबाच्या डोंगरावर आहे. तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावानजिक असलेलादंडोबा डोंगर हे असंच रमणीय ठिकाण…
ऐतिहासिक शिवकालीन बारवऐतिहासिक परंपरा लाभलेले गाव म्हणून कडेगाव तालुक्यातील नेवरी या गावाची ओळख आहे. येथील ऐतिहासिक शिवकालीन बारव या गावच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देते. ही ऐतिहासिक ‘बारव’ गावामधील महत्वाचा ऐतिहासिक वारसा असून कलात्मक स्थापत्याचा आदर्श नमूना आहे. या बारवेची भव्यता…
जंगल ट्रेक, डोंगरदर्या मधील ट्रेक वेगळे असतात, त्यात वेगळेच थ्रिल असते. वळणावळणाच्या वाटा, डोंगर दर्या जाणकार सांगतील तसे केले तर त्यासारखी अफलातून मजा नाही सांगली जिल्हय़ात छोटी मोठी बरीच पर्यटन ठिकाणं आहेत त्यामधील “सिद्धेवाडी लेक/धबधबा” सांगलीतून अवघ्या तासाच्या अंतरावर हा…
सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपैकी हे एक प्रमुख आकर्षण आहे. हे मंदिर सांगलीच्या मुख्य शहरापासून थोड्या अंतरावर आहे. बाहुबली टेकड्या कुंभोजगिरी म्हणून लोकप्रिय आहेत. ह्या पुतळ्याची उंची २८ फूट आहे. असे मानले जाते की ऋषी बाहुबली यांनी ३०० वर्षांपूर्वी येथे ध्यान…
सांगलीतील काळया खणीचा इतिहास माहिती आहे का ?काळी खण ही दोनशे वर्षांपूर्वीचा पाण्याचा जुना स्त्रोत्र आहे. इसवी सन १७९९ च्या सुमाराला सांगली आणि मिरज संस्थांच्या दोन वाटण्या झाल्या. त्यावेळी सांगली हे थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्याकडे आले. त्यांनी हे शहर…
श्री. शुक्राचार्य हे अनाथी कालापासून जायत देवस्थान आहे. शुक्राचार्य हे व्यासऋषीचे चिरंजीव आहेत. शुकाचार्य, भिष्माचार्य, कार्तिकस्वामी व मारुती या चार ब्रम्हव्येत्त्यापैकी एक शुक्राचार्य ब्रम्हवता आहे. राजा परिक्षीती हे यांडवाचे यंत त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून सात दिवसात श्रीमत भागवत सांगीतले…
You cannot copy content of this page